खूप दिवसांनी काहीतरी लिहतोय ते सुद्धा लिहावं वाटतंय त्यामुळे नाही तर लिहिणे गरजेचे आहे त्यामुळे
असो आधी तर मी मलाच शुभेच्छा देतो कारण लोकसभा निवडणुकी मधील माझे 99%अंदाज खरे ठरले आणि निकाल मनाप्रमाणे नाही तर अपेक्षित लागला.
जसा एक पारंगत कारागीर आपल्या कलाकृतीला आकार देत असतो तसाच एक माणूस महाराष्ट्र नावाच्या कलाकृतीला आकार देत असतो तो अगदी परिवर्तन आणि अनपेक्षित बदल स्वीकारणे यामध्ये त्याचा हातखंडा आहे आपले लाडके "पवार साहेब "
पवारांनी याआधी सुद्धा bjp चा बाहेरून पाठिंबा घेऊन
सत्ता उपभोगलेली आहे तुमच्या धान्यात असेल तर 2014 ला बाहेरून पाठिंबा देण्यासाठी सुद्धा "जाणता राजा "तयार झाला होता आणि वेळ पडली कि शिष्याला गुरुदक्षिणा देणे अनिवार्य असते.
जेव्हा भारत स्वातंत्र झाला आणि खासगी राज घराण्यातील taktinche विलीनकरण सुरु झाले तेव्हा सर्व राजे आणि rajwade आपला थाट माज आणि गुर्मी ओडून काय करायचं ते करा पण आमचा बालेकिल्ला तेवढा राहूद्या आणि मग त्यासाठी भारत सरकार सुद्धा तयार होते आणि मग काय विलीनकरण होते पण राजवाडा मात्र तसाच राहतो आणि दुसरं उदाहरणं म्हणजे माणूस बचाव करण्यासाठी लढतोय का आक्रमण करण्यासाठी लढतोय हे त्याचा वृत्ती वरून कळत असते जिंकण्याची इच्छा असली कि माणूस वेळ आणि मेहनत दोन्ही देण्यासाठी तयार होतो पण आमचे विरोधी पक्ष तहान लागली कि विहीर khandनार आणि पाण्यावाचून मरणार.
पक्षांतरगत असणारे मतभेद samanvayयाचा अभाव
लोप पावत चाललेली प्रतिमा आणि paravlambi प्रचार ही काही मुख्य कारण मला virodhkanchya अपयशी होण्यासाठी कारणीभूत वाटली.
राज्यामध्ये एकही ठोस मुद्दा घेऊन ही मंडळी उतरली नाही शिवाय मोदी द्वेष आणि राफेल सोडून एखाद्या रुग्ण जेव्हा आपलं मरण वेळे आधीच बघत असतो अगदी तसंच यांना social media वरील भाड्याने घेतलेले सेवक likes आणि कंमेंट पाहून आपला अंधकारमय विजय दिसत होता.
पवार कुटुंबातील मतभेद उघडकेला आलेले आहेत
"काका नेहमी दुसऱ्याच्या पुतण्याना का जवळ घेत असतील बर (राज आणि मुंडे )संदर्भ देणे आवश्यक नाही. त्यालाच लागून दुसरी गोष्ट
पवारांनी माढा का नाहीस केलं? पवारांना वाटतं होत कि पार्थ याने लोकसभा ladhvoo नये तरी पण का ladhli?
फालतू लाड purwata purwata आज ही परिस्थिती आली आहे.
Ipl मध्ये कुणाचा फायदा करो अगर नाकरो पण नुकसान मात्र नक्की करणार सदापयश आपली rcb या निवडणुकीत सुद्धा rcb खेळली फक्त नाव बदलून एवढाच काय तो फरक नाही काय? Rcb =vba
मुळात rcb ला ट्रॉफी (निवडणूक )जिंकायची नव्हतीच तिला फक्त kkr(ncp-cong) ला dhool चारायची होती आणि ते काम त्यानीं चोख केलं तरी सुद्धा एक match ते जिंकले (mim जलील )त्याचं खरं टार्गेट तर येणारा world cup आहे (विधानसभा ) आता vba चा यात काय फायदा असं विचारलं तर मी सांगेल कि दलित आणि मुस्लिम मतदान हे आमच्या हक्काची पेटी आहे त्याचा तुम्ही गैरफायदा घेतला आहे असं avirbhav त्यानीं आणला त्यामध्ये अजून काय तर आंबेडकरवाडी चळवळ या लोक्कांनीच (ncp-cong(पवार आणि तत्कालीन नेते )याची चीड सतत प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यात होती त्यामुळे त्यानां काँग्रेस सोबत जायचच नव्हत कोणी काहीही manho
ओवेसी आणि आंबेडकर यांना जगाच्या विपरीत सट्टा लावला तो म्हणजे असं कि माझा फायदा नको तर नको पण मी तुझं नुकसान तर नक्कीच करणार.
यावरून हे सिद्ध होत कि आपला बौद्धिक अहंकार, स्वार्थ, फायदा, आणि द्वेष jopasnysathi ही मंडळी कोणत्या सुद्धा टोकाला जाऊ शकते आणि bjp ला जर अभेद्या राहायचं असेल तर vba या घातक पिकाला त्यानां उपटन खूप गरजेचे आहे नाहीतर याचे परिणाम काही प्रमाणात का होईना शिवसेना व bjp यांच्या युती वर होणार हे नक्कीच आज 10जागा vba ने पडल्या आहेत तस्याच प्रकारे उद्या ते दहा जिंकूही शकतात
राहिला विषय "लाव रे तो विडिओ चा "mirug (mirag )नावाचा एक प्राणी आहे तो पाऊस येण्याचा आधी ओरडत असतो आपण त्याची पूजा पण करतो काही धार्मिक karnnmule पण वास्तवात त्या pranynmule कधीच पाऊस पडत नसतो.
ज्ञानेश्वर मोरे
9623480172
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Friday, May 24, 2019
जणमत -सरड्यची धाव..........
Subscribe to:
Posts (Atom)
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...