संकुचितपणा आणि उदारता या दोन्हीचीही मर्यादा असते ,जरा जरी प्रमाण इकडे तिकडे झाले की सगळे नासते किंवा त्याच विदृपीकरण होत .तेच आज मराठी माणसाला भोगाव लागत आहे भाषेकडे आणि आपल्या मराठी संस्कृती कडे बघण्याचा संकुचित दृष्टिकोन, फाजील ,निकृष्ट आणि जागतिकीकरणाचा अविर्भाव यांचा सर्वोच्च टप्पा मराठी माणसाने पार केलाय ,आणि तो ही इतरांच्या हातचे बाहुले बनत.नुसता वैभवशाली इतिहास असणे निरर्थक ठरते जर माणसाच्या चेतना आणि स्वाभिमान मुर्दाड झालेला असेल तर ,अस बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत.मराठी आणि महाराष्ट्र वैचारिक आणि सांस्कृतिक पातळीवर अधू का झाला त्यावर मी नंतर लिहीन ,पण आज जे नेते मराठी अस्मितेचा आव आणून कस "गिधाड "प्रवृत्तीच प्रदर्शन करत आहेत त्याच्याकडे नेहमीसारख "जातीने "लक्ष घाला आणि ते जर जमत नसेल तर जेवढ लक्ष जातीत घालता तेवढच मातीत घाला ,निदान एवढ जरी महाराष्ट्रासाठी केल असतना तर आपल्याच मातीत ,आपल्याच राज्यात आपल्याच अस्तित्वासाठी ,भाषेसाठी झगडाव लागल नसत.
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Subscribe to:
Posts (Atom)
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...