ज्ञानेश मोरे
शीर्षक वाचून काही जण अचंबीत झाले असतील
पण तरीही आज मी हाच विषय निवडला आहे जेष्ट
लेखक रावसाहेब कसबे यांचे बुद्ध आणि विज्ञान या विषयावरील भाषणाचा सारांश मी लिहन्याचा प्रयत्न केला आहे।
बुद्धधम्म हे सुद्धा एक महाकाव्य आहे जे आपल्याला माणूस मनहून जगण्यात मदत आणि मार्गदर्शन करत असते एका निबिड आणि अनोळखी जंगलात सोडून देण्याचे काम धम्म करते परंतु पुढील वाटचाल ही आपल्यालाच करावी लागते।
मनाचा आणि बुद्धीचा संगम घालण्याचे काम बुद्धधम्म करत असते त्याकारणेच बुद्धधरमचा पाया आणि गाभा हे मन आहे।
आणि सर्व तत्वज्ञान हे मन आणि बुद्धभोवती फिरत असते आणि या क्षणभंगूर नरदेहाचे महत्व आणि जीवन जगन्याचा योग्य मार्ग आपल्याला दाखवत असते।
माणसाला हे माहीत असून की मी मरनार आहे तरीपण तो जीवनभर धडपडत असतो आणि ते ही शेवट माहीत असून सुद्धा आणि आपल्या पूर्ण जीवनाचे वर्गीकरण तो मुखत्वे दोन भागामध्ये करत असतो एक म्हणजे जाणीव जी ती दाखवतो जगतो आणि आनंद घेतो आणि दुसरी मंजे नेनिव जी की इच्छा असूनही तो दाबून ठेवतो जस की दुष्कर्म करन्याचे विचार असेल परस्त्रीचा अनादर करणे असेल आणि बरच काही।
जेव्हा आपल्या सर्व नेणिवेमधील गोस्टी या जाणिवेत येतील आणि जो आपला नेणिवेचा कोटा आहे तो रिकामा होईल तेव्हा आपण धम्म समजू किंवा अंगीकृत करू शकू।जर नेणिवेमध्ये काहीच नाही राहिले तर तो माणूस आपले जीवन आनंदित जगू शकतो।
आज जे समाजशात्र आणि मानसशात्र सांगते ताण रहित आणि आनंदी जीवन जगणायची सल्ले आणि उपाय तेच बुद्धधर्म सुद्धा सांगतो जे की एक प्रमुख समीकरण आहे जे विज्ञानाचा आणि बुद्ध धर्माचा संबंध सांगते।
माणूस हा मरेपर्यंत स्वतःसोबत एक तडजोड करत असतो आणि मग त्यातूनच उदय होत असते तो आत्मा पुनर्जन्म देव आणि बरच काही आता तो जर मरणाला हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते फक्त एक क्षितिजाच आहे।
Dayanesh more-9764395505
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Friday, May 4, 2018
क्षितिज-जगणायची तीव्र इच्छा आणि मरणाची टांगती तलवार
Subscribe to:
Posts (Atom)
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...